अपघातातील जखमींची पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून विचारपूस

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०४-: लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या वाहन पलटी होवून वागदेजवळ अपघात झाला होता. या अपघातातील जखमींची पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात जावून आज विचारपूस केली.

जखमींवर योग्य आवश्यक उपचार करण्याच्या सूचना उपस्थित डॉक्टरांना पालकमत्र्यांनी दिली. यावेळी माजी आमदार राजन तेली, प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page