⚡सावंतवाडी ता.०४-: शहरातील हाॅटेल कावेरी चे मालक
संजय श्रीराम सावंत (५२) रा. सालईवाडा यांचे गुरुवारी पहाटे गोवा बांबुळी येथे उपचारादरम्यान निधन झाले. गेली कित्येक वर्ष ते शहरात हाॅटेल व्यवसाय करत होते. त्यांच्या मृत्यूचे नेमक कारण समजू शकले नाही.
त्याच्या पश्चात आई,पत्नी ,दोन मुलगे,भाऊ, विवाहीत बहीण असा मोठा परिवार आहे.
