सर्वसामान्यांचे आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक कटीबद्ध
मनीष दळवी;जिल्हा बँक ओसरगांव शाखा स्थलांतर सोहळा ⚡कणकवली ता.३१-: सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही सर्व जिल्हावासयांची, शेतक-यांची, सर्वसामांन्याची बँक आहे.या बँकेला आपली बँक समजून कर्ज,ठेवी यासारखे सर्व आर्थिक व्यवहार ओसरगाव पंचकोशी मधील सर्व व्यापारी, शेतकरी, उद्योजग स्थानिकांनी करावेत. या सर्वांसाठी चांगली सेवा बँकेच्या ओसरगांव शाखेमार्फत दिली जाईल. या शाखेच्या माध्यमातून व्यवसाय उभा करण्यासाठी सर्वांनी फायदा घ्यावा….
