फातीमा डिसोझा यांचे निधन

⚡सावंतवाडी ता.३१-: येथील सालईवाडा जुना शिरोडानाका परिसरात राहणाऱ्या फातिमा रेमस डिसोजा (वय 81)यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने राहत्या घरात दुःखात निधन झाले.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून नात परिवार आहे. त्यांच्या जाणाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page