अबीद नाईक यांचा आम. नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार
⚡कणकवली ता.२३-: कणकवली नगरपंचायतचे माजी नगरसेवक अबीद नाईक यांची राष्ट्रवादीचे अजितदादा पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार नितेश राणे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.आता आम्ही भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी महायुतीचे सरकार मिळून कणकवलीचा विकास करण्यासाठी सक्षम आणि तयार आहोत असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष समीर…
