वेंगुर्ले तालुक्यातील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान…

झाडे पडल्याने आर्थिक नुकसान

वेंगुर्ला प्रतिनिधी- तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने शिरोडा-परबवाडा येथील संदीप मोहन परब यांच्या मातीच्या घरावर झाड पडल्याने ३८ हजारांचे तर त्यांच्याच लागत्या माडाचे व निर फणसाचे झाड मुळासकट उपटून पडल्याने सुमारे ३० हजारांचे नुकसान, वेतोरे येथील मंगला बाळा तळकर यांच्या घरावर झाड पडून १९ हजारांचे नुकसान, वेंगुर्ला येथील महादेव भिवा सरमळकर यांचा मातीचा मांगर पडून अंदाजे ५६ हजारांचे नुकसान झाले आहे. तर वेंगुर्ला येथील रामदास तुकाराम परब यांचा मांगर पडून अंदाजित ६७ हजार ९०० रुपयांचे नुकसान झाले आहे.

फोटोओळी – रामदास परब यांचा पडलेला मांगर

You cannot copy content of this page