सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प…
गगनबावडा मांडकुली महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक खोळंबली:राधानगरी मार्गे वाहतूक वळविली वैभववाडी प्रतिनिधीगगनबावडा तालुक्यात मांडूकली नजीक महामार्गावर पाणी आल्याने सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या राधानगरी मार्गे वळविण्यात आल्या आहेत. मार्ग बंद झाल्याने गगनबावडा व वैभववाडी तालुक्यात अवजड वाहनांच्या मोठ्या रांगाच रांगाा लागल्या आहेत. गगनबावडा तालुक्याला गेले…
