⚡सावंतवाडी ता.२२-: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी आपत्कालीन कक्षाकडुन येथील मोती तलावात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी तहसिलदार श्रीधर पाटील यांनी स्वतःबोटीत बसून सहकार्या समवेत तलावात सैर केली.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत आपत्कालीन कक्षाची रंगीत तालीम
