मालवणात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा २५ जुलैला ‘छत्री’ मोर्चा’
⚡मालवण ता.२३-: अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने पेन्शन, ग्रॅच्युईटी आणि अंगणवाडी कर्मचारी यांना सरकारी नोकरीत कायम करावे, या प्रमुख मागणीसाठी दि.२५ जुलै रोजी दुपारी १ वा. बालविकास प्रकल्प अधिकारी, मालवण यांच्या कार्यालयावर छत्री मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती मालवण येथील अंगणवाडी कर्मचारी यांच्या वतीने देण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने बालविकास प्रकल्प…
