वेंगुर्लेत आतापर्यंत अतिवृष्टीने सुमारे चार लाखांचे नुकसान
१७६० मिमी पावसाची नोंद वेंगुर्ला प्रतिनिधी- गेले काही दिवस पडणा-या संततधार पावसाने राहत्या घरांवर तसेच मांगरांवर झाडे पडल्याने नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. २२ जुलैपर्यंत ३ लाख ९४ हजार ९०० रुपयांचे नुकसान झाले आहे. शनिवारी ७२ मि.मी.पाऊस पडला असून एकूण १७६० मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. वेंगुर्ला तालुक्यातील आसोली येथील शंकर सोमा नाईक यांच्या मांगरावर झाड…
