आम. नितेश राणे यांनी
कर्पे कुटुंबीयांचे केले सांत्वन

⚡कणकवली ता.२२-: भाजपच्या महिला शहराध्यक्षा प्राची कर्पे यांचे वडील व्यापारी रमेश काणेकर यांचे नुकतेच निधन झाले.आम. नितेश राणे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.त्यांच्या सोबत भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,माजी नगराध्यक्ष समीर नलावडे,अण्णा कोदे,बंडू गांगण,सुशील पारकर आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page