आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचा वापर करून राजकारण करणे चुकीचे
आम. वैभव नाईक:आम. राणें हे आप्पासाहेबांच्या आदेशाचे उल्लंघन करत आहेत.. ⚡कणकवली ता.२४-: महाराष्ट्र भूषण निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन आमदार नितेश राणे करीत आहेत. महाराष्ट्र भूषण निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी व श्री सदस्य आणि राजकारण या वेगवेगळ्या गोष्टी असून आमदार नितेश राणे हे नेहमीच मतांच्या राजकारणासाठी अशा प्रकारची वक्तव्य करत असतात. निश्चितच विधानसभेमधील कामकाजाबाबत आमदार…
