मळेवाड-कोंडूरे रस्त्यावर लावण्यात आले रिप्लेक्टर
मळेवाड जकातनाका व्यापारी संघटनेमार्फत राबविण्यात आला उपक्रम ⚡सावंतवाडी ता.२४सहदेव राऊळ-: मळेवाड येथील व्यापारी संघटने च्या वतीने मळेवाड ते कोंडूरे रस्त्यावरील, मळेवाड शाळा नं. १ च्या बाजूला असलेल्या रस्त्याच्या धोकादायक वळणार सामाजिक बांधिलकीतून रिपेक्टर लावण्यात आले. काही दिवसांपुर्वी या रस्त्याच्या वळणावर, रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात झाला होता. याची दखल मळेवाड जकातनाका व्यापारी संघटनेने घेत आपल्या…
