सिंधुदुर्ग आवृत्तीच्या प्रकाशन,वितरण आणि व्यवस्थापनाची जबाबादारी
⚡दोडामार्ग,ता.२४-:
ग्रामपंचायत आणि सरपंच या राज्यस्तरीय मासिकाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संपादक पदी स्वराज सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण नारायण गवस ( तेरवण मेढे ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्यावर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आवृत्तीच्या प्रकाशन,वितरण आणि व्यवस्थापनाची जबाबदारी श्री.गवस यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ग्रामपंचायत आणि सरपंच मासिकाचे मालक, संपादक आणि प्रकाशक सूर्यभान जायभाये ( पुणे) यांनी त्यांना नियुक्ती दिली.त्यांची निवड मासिकाच्या संपादक पदी झाल्याबद्दल