अवधूत तावडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त
⚡कणकवली ता.२५-: कणकवली नगरपंचायतचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची पदोन्नतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या उपायुक्तपदी बदली झाली आहे.अवधूत तावडे हे गेली दोन वर्षे कणकवली नगरपंचायतमध्ये मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी तब्बल चार वर्षे कणकवली नगरपंचायतचे मुख्याधिकारी म्हणून त्याने काम केले होते. त्यानंतर त्यांची उरण येथे बदली झाली होती. त्यानंतर पुन्हा दोन वर्षापूर्वी ते कणकवलीत रुजू झाल्यानंतर त्यांनी…
