Headlines

वाचनादिन कार्यक्रम उत्साहात संपन्न…

नट वाचनालयाचे आयोजन: प्रा महाबळेश्वर सामंत यांची उपस्थिती.. बांदा/प्रतिनिधीयेथील नट वाचनालय संस्थेच्या वतीने वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वाचनदिन हा कार्यक्रम येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. महाबळेश्वर सामंत (पेडणे-गोवा) हे होते.यावेळी व्यासपिठावर वाचनालयाचे उपाध्यक्ष सुभाष मोर्ये, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उर्मिला मोर्ये आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे श्री सामंत यांच्या…

Read More

वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 ✴️ हार्दिक शुभेच्छा ✴️हार्दिक शुभेच्छा ✴️हार्दिक शुभेच्छा ✴️ 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 🟢 युवा उद्योजक मा.श्री.विराग मडकईकर🪷🪷 यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा 🪷🪷 🪷तालुक्यातील सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते 🪷 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:९११२०६९६१८

Read More

रणजित देसाई यांनी वरातीमागून घोडे नाचवू नये

युवासेना उपविभागप्रमुख वैभव सरंबळकर आणि युवासेना शाखाप्रमुख संतोष राणे यांचे टीकास्त्र ⚡कुडाळ ता.२५-: अळंबी उगवतात तसे कधीतरी रणजीत देसाई उगवतात. त्यामुळे जि. प. सदस्य म्हणून काम केलेल्या देसाई यांनी वराती मागून घोडे नाचू नये काम करून दाखवावे. विनाकारण जनतेच्या डोळ्यात धूळफेक करू नये, आपण काय बोलतो आपण काय करतो याची थोडी आठवण ठेवावी. सरबंळ देऊळवाडी…

Read More

महेश कांदळगावकर, यतीन खोत यांच्या प्रयत्नांना यश

बंदर धक्का नजिक रस्ता गेला पूर्णत्वास:व्यापाऱ्यांची समस्या सुटली.. मालवण दि प्रतिनिधीमालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी मेरिटाईम बोर्डाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे मालवण बंदर धक्का जेटीच्या ठिकाणी बाजारास येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या तसेच मालवाहकांच्या गाड्या उभ्या करण्यासाठी पंधरा फुटाचा रस्ता पूर्णत्वास गेला असून यामुळे सोमवारच्या बाजारासाठी तसेच इतर दिवशी बाजारात येणाऱ्या परजिल्ह्यातील व्यापाऱ्यांना…

Read More

टेनिस क्रिकेट विश्वाला धक्का

रोहित बोवलेकर यांचे निधन ⚡वेंगुर्ला ता.२५-: मठ येथील रहिवासी रोहित स्पोर्ट्स या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट संघाचे मालक तसेच बोवलेकर कॅश्यूचे संचालक रोहित बोवलेकर यांचे आज २५ जुलै रोजी सायंकाळी गोवा व्हिजन येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यावर बुधवारी २६ जुलै रोजी सकाळी १० वाजता मठ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रोहित यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण क्रिकेट…

Read More

संत रोहिदास सहकारी पतसंस्थेचा नऊ टक्के डिव्हिडंट…

⚡सावंतवाडी ता.२५-: श्री संत रोहिदास सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना नऊ टक्के दराने डिव्हिडंट देण्याची घोषणा पतसंस्थेचे अध्यक्ष गोविंद बाळा वाडकर यांनी विसाव्या आदी मंडळ वार्षिक बैठकीमध्ये केली असून साडेचार लाख रुपयांचा नफा संस्थेला झाला असून संस्था वर्गामध्ये गेली असल्याची ही माहिती त्यांनी दिलीसावंतवाडी येथील समाज मंदिर सभागृहामध्ये पतसंस्थेच्या सभासदांची विसावी आदी मंडळ वार्षिक बैठक संपन्न झाली…

Read More

मत्स्य पॅकेज अंतर्गत ८२५ लाभार्थ्यांना ७१ लाख रु. मंजूर-:मेघनाद धुरी

⚡मालवण ता.२५-: राज्यातील सागरी मच्छीमारांना क्यार व महा चक्रीवादळामुळे पूर्ण क्षमतेने मासेमारी करता आली नसल्याने विशेष आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत एकूण ८२५ लाभार्थ्यांना ७१ लाख १० हजार रुपये वाटपास मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हा लाभार्थी निवड आणि वितरण समितीच्या अकराव्या सभेत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा मच्छीमार सहकारी संस्था फेडरेशनचे अध्यक्ष तथा समितीचे अशासकीय…

Read More

मेरिटाईम बोर्डाच्या दप्तर दिरंगाई व हलगर्जीपणाच्या निषेधार्थ १५ ऑगस्टला लाक्षणिक उपोषण

आनंद हुले यांचा इशारा ⚡मालवण ता.२५-: मालवण बंदरातील नवीन जेटीचे अपूर्ण काम, वेंगुर्ला येथे नवीन बहुउद्देशीय पाईल जेटी उभारणे, रो – रो क्रुझ सेवा, मुंबई – दिघी रो पँक्स कोकण बोट सेवा अशा कोकणातील विविध बंदर विकास व जल वाहतुकीवर महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून दप्तर दिरंगाई व हलगर्जीपणा होत आहे. त्यामुळे याच्या निषेधार्थ मेरिटाईम बोर्डाच्या सिंधुदुर्ग…

Read More

डॉ. अपर्णा नांदेडकर फाउंडेशनतर्फे मागवणेवाडीतील २० मुले दत्तक

⚡मालवण ता.२५-: डॉ.अपर्णा नांदेडकर फाउंडेशन, कोल्हापूरच्यावतीने मसुरे गावातील मागवणेवाडीतील वीस मुले शालेय शिक्षणासाठी दत्तक म्हणून घेण्यात आली असून या मुलांना इयत्ता बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी लागणारा सर्व शैक्षणिक खर्च या फाउंडेशन तर्फे करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.अपर्णा नांदेडकर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिलकुमार वैद्य यांनी दिली आहे मसुरे मागवणे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉ. अपर्णा…

Read More

रोटरी क्लब मालवणतर्फे शालेय समरगीत गायन स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.२५-: स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन रोटरी क्लब मालवण तर्फे दि. १२ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे ‘शालेय स्तरीय समरगीत गायन स्पर्धा २०२३’ आयोजीत करण्यात आली आहे. ही स्पर्धा प्राथमिक (१ ली ते ४ थी) व माध्यमिक (५ वी ते १० वी) अशा दोन गटात होणार आहे. या…

Read More
You cannot copy content of this page