शाळा व्यवस्थापन समिती महिला सदस्यांसाठी निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन…
⚡वेंगुर्ला ता.२६-: आज सर्व क्षेत्रांमध्ये महिला आघाडीवर आहेत, प्रत्येक मुलाला घडविण्यामध्ये गुरुजनांसोबत आई-आजी यांचा बहुमोल वाटा असतो. आपल्या पाल्याला सुसंस्कृत करण्यासाठी शाळेत दाखल केल्यानंतर महिला शाळा व्यवस्थापन समिती आणि माता-पालक समितीवर सदस्य किवा पदाधिकारी म्हणून वेळ व सेवा देत असतात. अशा सर्व समिती सदस्य महिलांसाठी वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्यावतीने आणि कै.गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक…
