⚡कुडाळ ता.२६-:
मागील दोन दिवस काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने आज सकाळपासून पुन्हा दमदार बॅटिंग सुरू केली आहे.
त्यामुळे पुन्हा सिंधुदुर्गात पूरस्थिती निर्माण होऊ शकते.
मागील दोन दिवस पावसाने रिपरिप सुरू ठेवली होती. पण पाऊस मुसळधार नव्हता. पण आज सकाळपासूनच पावसाने मुसळधार बरसायला सुरुवात केली आहे.
