भाषा मंत्र्यांना अखेर आढावा बैठक घेण्याची जाग आली…

रुपेश राऊळ ; यापुढेही विविध प्रश्नावर उघडे पाडणार..

⚡सावंतवाडी ता.२३-: पुरपरास्थितीनंतरही मतदार संघात दुर्लक्ष केलेल्या मंत्री केसरकरांना उघडे पाडल्यानेच त्यांना आपत्कालीन आढावा बैठक घेण्याची जाग आल्याची खरमरीत टिका ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केली.

दरम्यान मतदार संघातील विविध प्रश्नावरून आम्ही भाषा मंत्र्यांना जागे करत राहून व जनतेसमोर उघडे पाडू असा इशाराही श्री राऊळ यांनी दिला.

You cannot copy content of this page