महापुरुष रेवतळे मालवण संघ विजेता
यंगस्टार मित्रमंडळ कणकवली आयोजित भालचंद्र चषक स्पर्धा:पंचक्रोशी फोंडा संघाला पराभूत करीत मिळविला विजय.. मालवण दि प्रतिनिधी यंग स्टार मित्रमंडळ कणकवलीच्या वतीने निमंत्रित संघाच्या भालचंद्र चषक कणकवली स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंचक्रोशी फोंडा संघाला पराभूत करत महापुरुष रेवतळे मालवण संघाने विजेतेपद पटकावले. पंचक्रोशी फोंडा संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. महापुरुष रेवतळे मालवण संघाचा खेळाडू संकेत जाधव…
