उत्कृष्ट सेवेबद्दल युनियन बँक व कर्मचारी यांचा सत्कार
⚡वेंगुर्ला ता.०६-: गेले तीन वर्षे युनियन बँक शाखा वेंगुर्ला यांनीदत्तमाऊली पारंपारिक दशावतार लोककला शिक्षण प्रशिक्षण बहुउद्देशिय मंडळाला चांगल्याप्रकारे सेवा दिली. त्याबद्दल मंडळाच्या त्रैवर्ष पूर्ती सोहळ्यानिमित्त बँक अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
