माजगावात शिवसेनेच्या वतीने”शिधा” वाटप…

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून अशोक दळवी यांच्या हस्ते वितरण…

⚡सावंतवाडी ता.१८-: माजगाव येथे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते गणेश चतुर्थी निमित्त शिधावाटप करण्यात आले.दरम्यान यावेळी ग्रामस्थांनी मंत्री श्री. दीपक केसरकर यांचे आभार मानले.

यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख श्री.संजय माजगावकर ,विभाग प्रमुख उमेश गावकर शाखाप्रमुख राकेश सावंत श्री.विठोबा कोळेकर ,भिरु कोळेकर व इतर कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page