⚡वेंगुर्ला ता.१७-: बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आकाश रेडकर हे सध्या नांदेड येथे दिवाणी न्यायाधिश म्हणून कार्यरत आहेत. ते वेंगुर्ला येथे आल्यावर बॅ.खर्डेकर महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राचार्य डॉ.आनंद बांदेकर, प्रा.डॉ.विलास देऊलकर, क्रीडा संचालक प्रा.जे.वाय.नाईक, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, प्रा.देविदास आरोलकर, प्रा.नैताम, प्रा.कमलेश कांबळे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
