मालवण समुद्रात पर्ससीन मच्छिमार आणि पारंपरिक मच्छिमार यांच्यात तुंबळ धुमश्चक्री…
पोलिसांची घटनास्थळी धाव:हल्ल्यात पर्ससीन नौकवरील सुमारे १५ खलाशी जखमी… मालवण दि प्रतिनिधीमालवण तळाशीलच्या समुद्रात खडक कवडा या रॉक जवळ पर्ससीन मच्छिमार आणि पारंपरिक मच्छिमार यांच्यात तुंबळ धुमश्चक्री झाल्याने या हल्ल्यात पर्ससीन नौकवरील सुमारे १५ खलाशी जखमी झाले असून त्यातील तिघाजणांना मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली….
