जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत सेंट्रल इंग्लिश स्कूलचा कु . आशय शिंदे प्रथम व विभागस्तरीय निवड ….
⚡सावंतवाडी ता.०७-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा बुधवार दि. ०६-०९- २०२३ रोजी ओरोसक्रीडासंकूल येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या कु. आशय चंद्रकांत शिंदे याने जलतरण व डायव्हिंग स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले.कु . आशय शिंदे याने १७ वर्षाखालील विद्यार्थी…
