सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांची पावसामुळे पळापळ…
कापलेले भात गोळा करण्यासाठी धावपळ.. ⚡दोडामार्ग ,ता.३१-: पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आणि अचानक पाऊसही सुरू झाला.त्यामुळे कापणी केलेले भातपीक गोळा करून नेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पळापळ सुरु झाली आहे.हवामान खात्याने यावर्षीचा पाऊस परल्याची घोषणाही करून टाकली होती.त्यामुळे शेतकरी निर्धास्त होते.शिवाय थंडीही सुरू झालेली.त्यामुळे पाऊस परतला असा शेतकऱ्यांचा होरा होता;मात्र शनिवारी २८ रोजी पासून पावसाळी वातावरण…
