मनसेतर्फे कणकवली येथे 3 रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर

⚡कणकवली ता.३१-: महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी विक्रेता सेना अध्यक्ष गणेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त ३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायं. ४ पर्यंत श्री भवानी सभागृह, तेळीआळी मनसे कार्यालयाच्या बाजूला, कणकवली येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

या मोफत नेत्र तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन मनसेचे
सुनील सोनार, समीर तेली, सुधीर राऊळ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page