पाडलोसमध्ये दोन दिवस ग्राहक अंधारात…
लाईनमन गायब असल्याने ग्रामस्थ आक्रमक : वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी… ⚡बांदा ता.०१-:पाडलोस, आरोस, मडुरा, दांडेली, रोणापाल, न्हावेली-रेवटेवाडी भाग गेले दोन दिवस विजेअभावी अंधारात आहे. दोन दिवस होऊन फॉल्ट मिळत नसल्याने ग्रामस्थांनी सावंतवाडी उपअभियंता श्री. चव्हाण यांनाच धारेवर धरले. जोपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत न जाण्याचा इशाराच देत धारेवर धरले. लाईनमन नसल्यानेच…
