गोवरीत मराठा समिती अध्यक्ष ॲड. सुहास सावंत यांची सभा…

नितेश दळवी: उपस्थित राहण्याचे केले आवाहन..

⚡कुडाळ ता.०१-: गोवेरी सत्पुरुष मंदिराकडील हॉल मध्ये मराठा आरक्षणावर आधारीत सभा शुक्रवार दी. 3 नोव्हेंबर 2023 रोजी संध्याकाळी ठीक 7.00 वाजता घेण्यात येणार असून यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मराठा समिती अध्यक्ष अँड. सुहास सावंत हे येणार आहेत.

त्या सभेत पुढील नियोजन कसे करावे या वर चर्चा करण्यात येणार आहे. तरी सर्व मराठा बांधवांनी या सभेस जास्तीत जास्त उपस्थित राहावे असे आवाहन मनसेचे युवा कार्यकर्ते नितेश दळवी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page