आंबोली,ता.१: मराठा आरक्षणासाठी आंबोली ,चौकुळ,गेळे ग्रामस्थांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.आंबोली पोलीस स्टेशनच्या बाजूला साखळी उपोषण सुरू केले आहे.दोन्ही गावातील लोकांनी एकमुखी पाठिंबा दर्शविला आहे.
मराठा आरक्षणासाठी राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या अनुषंगाने चौकुळ,आंबोली,गेळे गावातील लोकांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.यावेळी बबन गावडे,शशीकांत गावडे,दादा नाटलेकर,दिनेश गावडे,बापू गावडे, तुकाराम गावडे, अर्जुन गावडे, विठ्ठल गावडे, प्रकाश गावडे, आनंद गावडे, अरुण गावडे,पांडुरंग गावडे,भिकाजी गावडे,बाळाभाई गावडे,गणपत गावडे, सरपंच बाबू शेटवे, मृणाल गावडे, रोशन गावडे,अनिल गावडे,रुपेश गावडे, विनोद गावडे,सुनील गावडे,सुरेश गावडे,रामा गावडे, लक्ष्मण गावडे,सुनील राऊत,सागर गावडे,झिला गावडे,दत्ताराम गावडे, शंकर गावडे,अनंत गावडे, सुनील गावडे, रामा गावडे,केशव गावडे, काशीराम गावडे,विजय सावंत,बाळा कोरगावकर अमरेश गावडे,ब्रह्मजी गावडे आदी सर्व ग्रामस्थानी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.मराठा आरक्षण एल्गार केला आहे.
