जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाचे लाक्षणिक उपोषण…
आरक्षण मिळावे आणि मनोज जरांगे – पाटील यांच्या पाठिंब्यासाठी छेडले आंदोलन ⚡ओरोस ता.०२-: अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने आज मराठा बांधवाना आरक्षण मिळावे या मागणीसाठी तसेच मनोज जरांगे- पाटील यांच्या सुरु असलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.आंदोलनात जिल्हा समन्वयक ऍड सुहास सावंत, आमदार वैभव नाईक, सतीश सावंत, बाळा गावडे,…
