सावंतवाडी : महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन च्या वतीने आयोजित निमंत्रित साखळी स्पर्धेत भाग घेण्यासाठी १६ वर्ष व १९ वर्ष खालील मुलांचा क्रिकेट संघ निवड चाचणी शनिवार ४ नोव्हेंबर रोजी व रविवार म ५ नोव्हेंबर ला वेगुर्ले येथील कॅम्प मैदानावर घेण्यात येणार होती. परंतु परीक्षेच्या कारणास्तव ही चाचणी रद्द करण्यात आली आहे.तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशन कडून करण्यात आले आहे.
क्रिकेट असोसिएशन कडून घेण्यात येणारी लेदरबॉल निवड चाचणी रद्द…
