‘स्मृतींचा चैत्रमोहर’ पुर्नभेट सोहळ्यात संवगड्यांची धम्माल…
डी.एड. कॉलेजच्या सन 1984 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा… ⚡कणकवली ता.०३-: 40 वर्षांपूर्वीच्या डी.एड. कॉलेजमधील लाईफच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सौ. इंगेट्राऊट नाईक अध्यापक विद्यालय, कणकवलीच्या सन 1984 बॅचचे विद्यार्थी ‘स्मृतींचा चैत्रमोहर ’ या टॅगलाईन खाली पुर्नभेट सोहळ्याच्या निमित्ताने जानवली येथील हॉटेल नीलमकंट कंट्रीसाईटमध्ये एकत्र आले. यात संवाद, गप्पाटप्पा, जुन्या आठवणींना उजाळा देत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे…
