Headlines

बांदा तेरेखोल नदीपर्यंतचा रस्ता पूर्णपणे खराब…

तातडीने डागडुजी करा:राष्ट्रवादीचे काँग्रेसचे गौरांग शेर्लेकर यांची मागणी ⚡बांदा ता.०३-: शेर्ले तिठा ते बांदा तेरेखोल नदीपर्यंतचा रस्ता पूर्णपणे खराब झाला असून या रस्त्याची तातडीने डागडुजी करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका सचिव गौरांग शेर्लेकर यांनी केली आहे. हा रस्ता डांबरीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मंजूर करण्यात आला आहे. मात्र रस्त्याचे काम करण्यासाठी वेळकाढू करत असल्याचा…

Read More

मनसे आयोजीत मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡कणकवली ता.०३-: महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली येथे आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराचे कणकवलीत श्री भवानी सभागृह तेळीआळी मनसे कार्यालयाच्या बाजूला आयोजन करण्यात आले होते यावेळी लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत नेत्र तपासून घेत सवलती…

Read More

कार्तिकी यात्रेकरिता एसटीच्या सिंधुदुर्ग विभागातर्फे जादा बसेस सोडणार

⚡कणकवली ता.०३-: सिंधुदूर्ग विभागातुन प्रतिवर्षीप्रमाणे कार्तिकी यात्रेकरिता जादा पंढरपुर यात्रेस जादा बसेस मागणीप्रमाणे उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. गतवर्षी या विभागातुन 35 बसेस कार्तिकी यात्रेकरिता उपलब्ध करुन देण्यात आलेल्या होत्या त्यानुसार यावर्षीदेखील सदर बसेस उपलब्ध आहेत. सदर बसेस या प्रवाशांच्या सोयीनुसार त्याचे इच्छित स्थळावरुन सोडण्यात येणार आहेत. प्रत्येक बसमध्ये 40 आसने उपलब्ध राहणार…

Read More

शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत राजन तेली यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

⚡सावंतवाडी ता.०३-: जिल्ह्यातील विविध शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज जिल्हाधिकारी यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली.दरम्यान शेतकऱ्यांवर येणाऱ्या अडचणीवर चर्चा करून लवकरच उपयोजना काढावी अशी मागणी देखील श्री तेली यांनी यावेळी केली.

Read More

शिरोडा वेळागर येथे समुद्राचे पाणी शिरले माड बागायतीत…

पुलाचे झाकण तुटल्याने प्रकार: मनसेचे नेते परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली खारभूमी विभागाला घेरा घालून विचारणार जाब… वेंगुर्लाशिरोडा ग्रामपंचायत हद्दीतील वेळागर वाडीत जाणाऱ्या मार्गावरील दोन छोटी पुले असुन त्यापैकी एका पाईप लाईनचें झाकण मोडल्यामुळे समुद्राचें पाणी माड बगायतीत शिरून ग्रामस्थांचे नुकसान होतं आहे. याबाबत वारंवार निवेदन देऊन देखील वेंगुर्ला खार भूमी विकास विभागाकडून कोणतीही कार्यवाही झालेली…

Read More

शिवसेनेतर्फे 11 नोव्हेंबर रोजी कणकवलीत नरकासुर स्पर्धा

⚡कणकवली ता.०३-: शिवसेना तालुका कणकवली व कणकवली शहर शिवसेना यांच्या वतीने नरकासुर स्पर्धा शनिवार दिनांक 11 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 7:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेसाठी विजेत्या स्पर्धकांना भरघोस बक्षिसे ठेवण्यात आले आहेत. प्रथम पारितोषिक १०००० रुपये द्वितीय पारितोषिक ७००० रुपये तृतीय पारितोषिक ५००० रुपये आणि उत्तेजनार्थ बक्षीस…

Read More

खंडणीच्या गुन्ह्यातून तिन जाणाची निर्दोष मुक्तता …

⚡सावंतवाडी ता.०३-: खंडणी मागण्याच्या आरोपातून सबळ पुराव्याअभावी सृष्टी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा परिणीती वर्तक, सुनील पेडणेकर व महेश पांचाळ या तिघांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. याकामी महेशं पांचाळ यांच्या वतीने अँड. सिध्दार्थ भाबुरे, परिणीती वर्तक यांच्या वतीने अँड गौरी देसाई तर सुनील पेडणेकर यांच्या वतीने अँड संदेश राणे यांनी काम पाहिले.

Read More

शिवसेनेतर्फे 11 नोव्हेंबर रोजी कणकवलीत नरकासुर स्पर्धा…

⚡कणकवली ता.०३-: शिवसेना तालुका कणकवली व कणकवली शहर शिवसेना यांच्या वतीने नरकासुर स्पर्धा शनिवार दिनांक 11 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 7:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेसाठी विजेत्या स्पर्धकांना भरघोस बक्षिसे ठेवण्यात आले आहेत. प्रथम पारितोषिक १०००० रुपये द्वितीय पारितोषिक ७००० रुपये तृतीय पारितोषिक ५००० रुपये आणि उत्तेजनार्थ बक्षीस…

Read More

जन आरोग्य योजनेला असनिये पंचक्रोशीतील नागरिकांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद…

सावंतवाडी ता.०३-:केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी जन आरोग्य योजनेला असनिये पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दोडामार्ग तालुक्यातील दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र तळकट अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्र असानिये येथील आरोग्य अधिकारी डॉक्टर व्ही जी माणगावकर हे घरोघरी फिरून आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढत आहेत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रत्येक नागरिकाला पाच लाखापर्यंत विमा संरक्षण मिळणार असून जनजागृतीसाठी…

Read More

पट संख्या कमी,मात्र अमृत महोत्सव दिमाखदार..

असलदे गावठण शाळाइतर शाळांसमोर आदर्श; प्रदीपकुमार कुडाळकर. ⚡कणकवली ता.०३-: जि.प.शाळा असलदे गावठण न. 2 या विद्यालयाचा अमृत महोत्सव 2 नोव्हेंबर 2023 साजरा करण्यात आला. हा अमृत महोत्सव सोहळा यशस्वी होण्यासाठी अमृत महोत्सव कमिटीने दिवस रात्र मेहनत घेत प्रयत्न केले.त्याला साथ देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने विशेष मेहनत घेत कार्यक्रमासाठी सहकार्य केले. .या कार्यक्रमासाठी अमृत महोत्सव समितीचे…

Read More
You cannot copy content of this page