फळपीक विमा रक्कम देण्याचे लेखी पत्र कृषी अधिक्षकांनी दिल्याने शिवसेनेचे आंदोलन तूर्तास स्थगित…
आ. वैभव नाईक व सतीश सावंत यांची माहिती:कृषी अधीक्षकांनी दिलेल्या कालावधीत शेतकऱयांना विमा रक्कम न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडणार… कणकवली 31 ऑक्टोंबर (प्रतिनिधी)-आंबा व काजू पिक विमा योजनेत राज्य सरकारने आपल्या हिस्स्याची रक्कम रिलायन्स जनरल इन्श्युरन्स कपंनीकडे जमा केली असून पुढील दोन दिवसांत केंद्र शासनाच्या हिस्स्याची रक्कम विमा कंपनीकडे प्राप्त होईल. त्यानंतर नोव्हेंबरच्या दुस-या आठवडयात…
