युवासेना हरकुळ विभागप्रमुखपदी कमलेश नारकर यांची नियुक्ती…

⚡कणकवली ता.३०-: युवासेना हरकुळ विभागप्रमुख पदी कमलेश नारकर याची नियुक्ती करण्यात आली.कमलेश नारकर यांना नियुक्तीपत्र शिवसेना सचिव वरून सरदेसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.


यावेळी शिवसेना नेते खासदार विनायक राऊत साहेब,जिल्हासंपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर,आमदार वैभव. नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ.प्रथमेश सावंत, युवा सेना तालुका संघटक उत्तम लोके,आदी शिवसेनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page