अमृत महाआवास अभियान पुरस्कार मध्ये तालुकास्तरावर निगुडे ग्रामपंचायत प्रथम…
⚡बांदा ता.२८-: प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन २०२३-२०२४ च्या अंतर्गत तालुकास्तरीय उत्कृष्ट ग्रामपंचायत तसेच उत्कृष्ट घरकुलांना देण्यात येणारा पुरस्कार सोहळा दिनांक २७/१०/२०२३ रोजी सावंतवाडी नगरपरिषद सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. सन २०२२-२०२३ प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत निगुडे ग्रामपंचायत सावंतवाडी तालुक्यांमध्ये प्रथम क्रमांकाला आली असून माजी सरपंच समीर गावडे, माजी…
