नौदल दिन कार्यक्रमाची व्यापाऱ्यांना माहिती द्यावी…
उमेश नेरुरकर:कार्यक्रमापूर्वी एक महिना आधी सर्वांना मिळाल्यास त्या दृष्टीने नियोजन करणे सोयीचे ठरेल… ⚡मालवण ता.२७-: यंदाचा नौदल दिन येथील किल्ले सिंधुदुर्ग येथे साजरा होत असून यासाठी राष्ट्रपती व पंतप्रधान या दोन्ही अतिमहनीय व्यक्तींचे आगमन मालवण शहरात होणार आहे. नौदल दिनाचा कार्यक्रम मालवण तालुक्यात साजरा होणे ही केवळ व्यापारी बांधवांच्याच नव्हे, तर समस्त सिंधुदुर्गवासीयांच्या दृष्टीने अभिमानास्पद…
