मच्छिमार व पर्यटन व्यवसायिकांनी जाहीर केलेल्या संघर्षात ठाकरे सेना सक्रिय सहभागी होणार…
हरी खोबरेकर:कोणाच्या पोटावर मारून कोणाला आनंद मिळत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही.. ⚡मालवण ता.२७-: मालवण किनारपट्टी भागातील मच्छीमार, स्थानिक भुमीपुत्र असलेल्यांनी पर्यटन क्षेत्रात उतरून आपला रोजगार उभारला आहे. मच्छिमार व पर्यटन व्यवसायिकांच्या तात्पुरत्या स्वरूपातील झोपड्यांना शासनाने खरे तर संरक्षण देण्याची गरज आहे. मात्र शासन यंत्रणा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचे निमित्त करून या झोपड्या…
