Headlines

माजगाव हरिनाम सप्ताहात भाईसाहेब सावंत विद्यालयाच्या विद्यार्थाचा देखावा ठरला आकर्षण

सावंतवाडी,ता.०४: हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून माजगाव येथे आज दिंडी काढण्यात आली. यावेळी येथील भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला श्री गणेश जन्म कथा हा देखावा आकर्षण ठरला. माजगाव दत्तमंदिर ते महादेव मंदिर अशी ही दिंडी काढण्यात आली.यावेळी स्वानंदी सावंत, आयुष परुळेकर, सर्वेश कोळापटे, ऋत्वींक मांजरेकर हे विद्यार्थी यात सहभागी झाले होते. ही दिंडी पाहण्यासाठी…

Read More

न्हावेलीतील रस्ता कामगार
सुरेश नागवेकर यांचे निधन

⚡बांदा ता.०४-: न्हावेली रेवटेवाडी येथील सुरेश बाबाजी नागवेकर (वय72) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी अनेक वर्षे सार्वजनिक बांधकाम विभागात रस्ता कामगार म्हणून काम केले असून ते सेवानिवृत्त झाले होते. परिसरात सर्वांशी आपुलकीने बोलणारा व्यक्ती अचानक गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पच्छात पत्नी, मुलगे, विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. न्हावेली…

Read More

अॅड सिध्दार्थ भांबुरे यांची शिंपी समाज महाराष्ट्र युवा अध्यक्ष पदी निवड

⚡सावंतवाडी ता.०४-: पंढरपूर येथे झालल्या अखिल भारतीय क्षत्रिय शिंपी समाजाचे संमेलन. तैसेच झालेल्‍या सभेमध्‍ये संत नामदेव महाराजांचे १६ वे वंशज मुकुंद महाराज , शिंपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.पाथरकरढवळे अन प्रशासन महाराष्ट्र राज्य -राज्यमंत्री दर्जा महाराष्ट्र राज्याचे शिंपी समाजाचे अध्‍यक्ष यांच्‍या प्रमुख उपस्‍थितीत तैसेच विविध राज्याचे शिंपी समाजाचे अध्यक्ष यांच्य उपस्थीत अ‍ॅड. सिद्धार्थ माधव भांबुरे यांचा…

Read More

निधीअभावी रखडलेल्या विकासकामांना शिंदे-फडणवीस सरकारने चालना दिली…

रवींद्र चव्हाण:मतदारसंघामध्ये यापुढील आमदार म्हणूननिलेश राणे उभे राहणार… कुडाळ, प्रतिनिधी महाविकास आघाडीच्या काळात निधीअभावी रखडलेल्या विकासकामांना शिंदे-फडणवीस सरकारने चालना दिली, असे जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अणाव घाटचेपेड पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात सांगून भावनिक आवाहनांवर विकास होत नसतो तर समविचारी पक्षाच्या सरकारला पाठिंबा देऊन आपल्या गावाचा विकास करायचा असतो असे त्यांनी यावेळी म्हटले.कुडाळ तालुक्यातील अणाव घाटचेपेड…

Read More

कोळंब येथे उद्या भव्य रक्तदान शिबीर

⚡मालवण ता.०४-: ग्लोबल रक्तदाते मालवण आणि कोळंब पंचक्रोशी मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार ५ सप्टेंबर २०२३ रोजी हॉटेल मालवणी कोळंब येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आला आहे. रक्तदान करून इतरांच्या आयुष्यात जीवनदायी क्षण देणाऱ्या सर्व रक्तमित्र परिवार तसेच कोळंब पंचक्रोशी, मालवण व परिसरातील गावच्या ग्रामस्थानीही रक्तदान सोहळ्यात सहभागी व्हावे. चला रक्तदानाच्या पवित्र कार्यात सहभागी…

Read More

मसुरे गडगेरा वाडीतील १० वर्षे ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंगचा प्रश्न दत्ता सामंत यांनी सोडविला

⚡मालवण ता.०४-: गेली दहा वर्षे मसुरे गडघेरावाडी दत्त मंदिर येथील प्रलंबित असलेला ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंगचा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भाजपचे नेते दत्ता सामंत यांनी पहिल्याच भेटीदरम्यान त्वरित दूर केला असून येथील ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यासाठी दत्ता सामंत यांनी स्वतःच्या खिश्यातील सुमारे अडीच लाख रुपये खर्च करून वीज वितरणच्या ठेकेदारास येथील ग्रामस्थांचा ट्रांसफार्मर शिफ्टिंगचा…

Read More

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा खासदार शिवसेनेचाच असणार

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांची घोषणा;समाजाच्या नावाखाली कुणी राजकीय पोळी भाजु नये.. ⚡कणकवली ता.०४-: आगामी लोकसभा निवडणुकीत उद्योगमंत्री ना.उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर अथवा उद्योजक किरण सामंत हे शिवसेनेचे खासदारकीचे उमेदवार असतील. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा शिवसेनेचाच असणार असा दावा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी कणकवलीत पत्रकार परिषदेत केला. आम्ही मराठा समाजा…

Read More

वर्षा मॅरेथॉन स्पर्धा दोडामार्गात उत्साहात

शिक्षणमंत्री केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य;सुधीर सावंत यांची उपस्थिती.. ⚡दोडामार्ग,ता.०४-: शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथे घेण्यात आलेल्या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले तर मंत्री केसरकर यांनी स्पर्धकांना मोबाईलवरून शुभेच्छा संदेश दिला.दोडामार्ग शिवसेना आयोजित वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचा निकाल लगेचच जाहीर करण्यात आला. बक्षिस वितरण माजी खासदार ब्रिगेडियर…

Read More

सांगलीचे सनामदेव प्रासादिक भजन मंडळ प्रथम…

कोनाळ येथील खंडेराव भवानी प्रासादिक भजन मंडळाने केले होते आयोजन:प्रेमानंद देसाई, शैलेश दळवी यांच्या उपस्थित बक्षीस वितरण दोडामार्ग दि.१ सप्टेंबर (प्रतिनिधी)कोनाळ येथील श्री देवी कुलदेवता खंडेराय भवानी मंदिर येथे खंडेराय भवानी प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रिताच्या तीन दिवसांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सांगेली येथील सनामदेव प्रासादिक भजन मंडळाने पटकाविले आहे. या स्पर्धेचे…

Read More

जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर…

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला सीईओ नायर यांनी केली घोषणा.. ओरोस ता.०४-: जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत दिले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३ आज शिक्षक दिंच्या पूर्वसंध्येला जाहीर झाले आहेत. या पुरस्कारांसाठी १९ प्रस्ताव प्राप्त झाले होते. यामधून ८ शिक्षकांची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे. याबाबतची माहिती आज प्राथमिक…

Read More
You cannot copy content of this page