बांदा येथे कोजागिरी पौर्णिमा निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…
बांदा/प्रतिनिधीबांदा येथील काणेकर कुटुंबियांतर्फे शनिवार दिनांक २८ रोजी कोजागिरी पौणिर्मेला श्री साईबाबा उत्सव साजरा होणार आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता श्री साईबाबांची महापूजा, 12 वा. आरती, १ ते ३ दरम्यान महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजल्यापासून तीर्थप्रसाद, रात्री ९ वा. पहिल्या सत्रात गोव्यातील भजनी गायक पांडुरंग राऊळ,…
