बबन साळगावकर:मुख्याधिकाऱ्यांकडे केली मागणी
⚡सावंतवाडी ता.२६-: दिव्यांग व्यक्तींना सहाय्यता निधी वितरित करण्यात विलंब होत आहे. तरी नगरपरिषदेने येणाऱ्या दिवाळीच्या अगोदर सदर दिव्यांगणांना हक्काचा निधी वितरित करावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
