Headlines

रवळनाथ मंदिरात शिवलग्न सोहळा संपन्न..

⚡वेंगुर्ला ता.२५-: प्रतिवर्षाप्रमाणे वेंगुर्ला येथील रवळनाथ मंदिर परिसरात दस-याच्या शुभमुहूर्तावर शिवलग्न कार्यक्रम बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या लग्नानंतर तरंगदेवता रामेश्वर मंदिर येथे पाहुणचारासाठी आल्या. याठिकाणी त्यांची विधीवत पूजा झाल्यावर अवसारी स्वरुपात उपस्थित भाविकांना कौल देण्यात आला आणि त्यानंतर तरंगदेवता सातेरी मंदिरात विसावल्या. मार्गात ठिकठिकाणी भाविकांनी या तरंगदेवतेचे दर्शन घेत श्रीफळ ठेवले.फोटोओळी – बहुसंख्य…

Read More

सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी सुप्रिया सुळे २७ रोजी जिल्ह्यात येणार…

अर्चना घारे:सावंतवाडी टर्मिनस, आडाळी एमआयडीसी, हत्ती प्रश्न, रोजगार आणि पर्यटन आदी विषयावर लक्ष वेधणार.. ⚡सावंतवाडी ता.२५-: सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे २७ रोजी जिल्ह्यात दाखल होत आहेत यानिमित्ताने त्यांचा दोडामार्ग येथे मेळावा कार्यकर्ता मेळावा होणार असून येथील सावंतवाडी टर्मिनस, आडाळी एमआयडीसी, हत्ती प्रश्न, रोजगार आणि पर्यटन आदी विषयावर लक्ष…

Read More

बबलू गवस यांच्यातर्फे मडूऱ्यातील नारायण तोरसकर यांना जीवनावश्यक वस्तू वाटप…

⚡बांदा ता.२५-: सध्याच्या काळात वाढदिवस साजरा करण्यासाठी हजारो रुपयांची उधळपट्टी केली जाते. मात्र वाफोली येथील सामाजिक कार्यकर्ते महादेव उर्फ बबलू गवस यांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजासमोर आदर्श ठेवला आहे. त्यांची पत्नी सौ. प्रणाली व मुलगा विराज यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा न करता त्या रकमेतून मडुरा रेडकरवाडी येथील तीन वर्षे अंथरुणाला खिळून असलेल्या नारायण तोरसकर यांना…

Read More

नाबरवाडी येथील खेळ पैठणीचा स्पर्धेत आर्या तोरसकर प्रथम…

नगरसेविका श्रेया गवंडे यांच्याकडून सलग दुसऱ्या वर्षी आयोजन ⚡कुडाळ ता.२५-: कुडाळच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेविका श्रेया गवंडे यांनी सलग दुसऱ्या वर्षी खेळ पैठणीच्या या स्पर्धेचे आयोजन केले होते. नगरसेविका श्रेया गवंडे यांच्या हस्ते प्रसिद्ध निवेदक बादल चौधरी यांना पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये ३१ महिलांनी भाग घेतला. ही स्पर्धा खेळीमेळीच्या…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या जनकल्याणाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणार…

महेश सारंग; वाढदिवस उत्सवात साजरा.. ⚡सावंतवाडी ता.२५-: भाजप पक्ष बळकट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनकल्याणाच्या योजना राबविल्या आहेत. त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत राहीन तसेच जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघ भाजपच्या कमळ चिन्हावर लढविल्या जाव्यात म्हणून पालकमंत्री रवींद्र चव्हाण व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची ग्वाही भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग…

Read More

एसटी कर्मचाऱ्यांच्या नोकरी, वेतनाची हमी शासनाने घ्यावी…

भाजप प्रणित कर्मचारी संघटनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन:शासनाचे लक्ष वेधण्यासाठी केले धरणे आंदोलन.. ओरोस ता.२५-: भाजपा प्रणित सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघटनेच्यावतीने विविध अकरा मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना देण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना देण्यात आले आहे. यात प्रामुख्याने कर्मचाऱ्यांच्या नोकरी व वेतनाची हमी राज्य शासनाने घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विविध मागण्यांसाठी…

Read More

सर्वांना एकत्र घेवून पुढे जाण्याची मराठ्यांनी भावना जपावी…

परब मराठा कार्यालय उद्घाटन प्रसंगी जी एस परब यांचे आवाहन.. मराठा समाजाच्या प्रत्येक तरुणाला व त्यांच्या हाताला काम मिळाले पाहिजे आपण गावचे मानकरी असलो तरी विखुरलेले आहोत.”आपले विचार बदला व सर्वांना सोबत घेऊन चला”तरच आपला समाज एकत्र येईल ही आपली भावना पाहिजे.एकत्र जमा समाज मोठा करूया. आपण संकल्पना करूया असे आवाहन जी एस परब यांनी…

Read More

मनसेने पुकारलेलं डब्बे वाजवा आंदोलन तूर्तास स्थगित…

परशुराम उपरकर; बांधकाम अधिकाऱ्यांनी घेतला दीड महिन्याचा अवधी.. ⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी तालुक्यातील प्रमुख रस्ते तसेच राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांच्या दुरावस्थेबाबत मनसेने पुकारलेले येत्या 30 आक्टोबरं रोजी डब्बे वाजवा आंदोलन तूर्ता स्थगित करण्यात आले आहे याबाबतची माहिती मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी येत्या दीड महिन्यात आपण तालुक्यातील सर्व रस्ते पूर्ण…

Read More

निलेश राणे यांची समजूत वडिलांनी काढावी….

प्रवीण भोसले: भवितव्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीत यावे, आम्ही त्यांचे स्वागत करू.. ⚡सावंतवाडी ता.२५-: भाजपचे नेते तथा माजी खासदार निलेश राणें यांनी घेतलेला राजकीय संन्यास हा स्टंट नसून त्यांची समजूत केंद्रीय मंत्री नारायण राणें यांनी काढावी अस मत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व्यक्त केले तर त्यांनी आपल्या राजकीय भवितव्यासाठी राष्ट्रवादीत यावे तसेच शरद पवार यांनी निलेश राणें…

Read More

माजी खासदार निलेश राणे यांनी राजकीय निवृत्ती मागे घ्यावी…

मंगेश तळवणेकर यांची मागणी:निर्णय बदलण्यासाठी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार. ⚡सावंतवाडी ता.२४-: निलेश राणे यांनी केलेली राजकीय निवृत्तीची घोषणा त्यांनी त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी माजी शिक्षण आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी केली आहे. निलेश राणे यांच्या सारखे दानशूर व्यक्तिमत्व असलेल्यांनी एवढ्या कमी वयात राजकारणात निवृत्ती घेणे हे चुकीचं असून त्यांनी त्वरित आपला निर्णय मागे घ्यावा,…

Read More
You cannot copy content of this page