सिंधुदुर्गच्या राजकारणातील कणखर नेतृत्व…
भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा…!!! ⚡सावंतवाडी ता.२४’-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात आपल्या कर्तृत्व गुणातून आणि संघटनात्मक कौशल्यातून एक विशिष्ट स्थान निर्माण करणारे तडफदार कणखर नेतृत्व म्हणजे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग होय. आज त्यांचा वाढदिवस. या निमित्ताने ग्लोबल महाराष्ट्र’कडून त्याच्या कारकीर्दीचा घेतलेला आढावा ..महेश सारंग…
