दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा कार्यकर्त्यांना घेऊन बारा ट्रव्हलर रवाना…

⚡सावंतवाडी ता.२३-: मुंबई आझाद मैदान येथे उद्या शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा संपन्न होत असून, या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सबोधित करणार आहेत. यानिमित्त शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातून कार्यकर्त्यांना घेऊन तब्बल बारा ट्रव्हलर मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत.

You cannot copy content of this page