विशाल परब यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला सुरवात…

कोल्हापूर इचलकरंजी भागात केला दौरा..

⚡सावंतवाडी ता.२३-: महाराष्ट्र राज्य युवा मोर्चा उपाध्यक्षपदी विशाल परब यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरवात केली असून त्यांनी सांगली, इचलकरंजी या भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेश कोअर कमिटी सोबत मेरी मिट्टी मेरा देश अभियानातही सहभागी होत प्रचार केला.

You cannot copy content of this page