वागदे आरोग्य उपकेंद्र येथे आयुष्यमान व आभा हेल्थ कार्ड कॅम्पचा शुभारंभ

⚡कणकवली ता.२६-: वागदे ग्रामपंचायतच्यावतीने वागदे आरोग्य उपकेंद्र येथे मोफत आयुष्यमान योजना व आभा हेल्थ कार्ड कॅम्पचा शुभारंभ वागदे सरपंच.संदीप रमाकांत सावंत, कणकवली तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीम. डॉ. पूजा काळगे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी डॉ. मुकुल पंचवाडकर ,
श्रीम. अश्विनी तावडे. श्री खडपकर. श्रीम. धुमाळे. श्रीम परब. श्री पाटील. श्रीम. कदम, ग्रामपंचायत सदस्य नीलम पालव, सुनिल गोसावी,सुप्रिया काणेकर, दीपक कदम, भाई काणेकर यांच्यासह वागदे ग्रामस्थ उपस्थित होते.सदर योजनेचा लाभ 5 लाख आरोग्य विमा कवच मिळणार असून वागदे मधील ग्रामस्थ यांनी सरपंच यांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.

You cannot copy content of this page