राजकोट येथे शिवपुतळा उभारणीचे काम युद्ध पातळीवर…
भाजप नेते निलेश राणे यांनी केली पाहणी:१ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री करणार पाहणी मालवण दि प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या नौदल दिनानिमित्त मालवण शहरातील राजकोट येथे भव्य असा शिवपुतळा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या कामाची माजी खासदार निलेश राणे यांनी पाहणी करून हे काम निर्धारित वेळेत पूर्ण…
