मालवण येथील उत्तम फोंडेकर यांना कृषी क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी जाहीर…
हापूस आंब्याच्या उल्लेखनीय कार्याबद्दल करण्यात आला सन्मान ⚡मालवण ता.१३-: कृषी क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी हापूस आंब्याच्या उल्लेखनीय कार्याबद्दल मालवणच्या उत्तम फोंडेकर यांना जाहीर झाली आहे. दीक्षांत समारंभात ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.मानद डॉक्टरेट ही कुठल्याही क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनाच ज्या त्या क्षेत्रातील मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात येते….
