लांब पल्ल्याच्या फेऱ्या कणकवली बस स्थानकात काही काळ थांबवाव्यात…
भाई चव्हाण: गाड्या न थांबता रवाना होतात… ⚡कणकवली ता.१५-: मध्यवर्ती अशा कणकवली बस स्थानकात रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याच्या एसटी फेऱ्या नाष्टा, जेवण, प्रार्तविधी आदींसाठी काही काळ थांबवाव्यात, अशी मागणी प्रवाशी वर्गाकडून करण्यात येत आहे, अशी माहिती कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक, पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. कणकवली बस स्थानकातून रात्री…
